About Panchayat Samiti Gadhinglaj

गडहिंग्लज पंचायत समिती ही तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाचे कार्य करीत आहे. गडहिंग्लज पंचायत समितीचे संकेतस्थळ कार्यान्वीत करतांना डिजिटल इंडियाचा मुख्य हेतू प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.


Read More 

Digital Grampanchayat Project

डिजिटल इंडिया अंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ग्रामपंचायतींचा विकास होण्यासाठी आम्ही 'डिजिटल ग्राम' संकल्पना राबवली आहे.


Read More

Panchayat Samiti Schemes

पंचायत समिती मधील विविध योजना व त्याची परिपूर्ण माहिती तसेच विविध विभागांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आली आहे. योजनाविषयक माहितीचा समाजातील प्रगत घटकाबरोबरच समाजातील दुर्बल व शेवटच्या घटकापर्यंत मिळण्यास मदत होईल.


Read More 

पंचायत समिती गडहिंग्लज

Schemes

लघु जल सिचंन उप विभाग क्र. ५

अ.नं. योजनेचे नाव
राष्ट्रीय ग्रामीण पयेजल कार्यक्रम २०१५-१६ उद्दिष्ठ
राष्ट्रीय ग्रामीण पयेजल कार्यक्रम २०१६-१७ बिगर उद्दिष्ठ
अंगणवाडीना पिण्याच्या पाण्याची सोय करणे
जलयुक्त शिवार अभियांन
स्थानिक विकास निधी कार्यक्रम ( खासदार फंड )
स्थानिक विकास निधी कार्यक्रम (आमदार फंड )
जिल्हा परिषद स्वनिधी कार्यक्रम
महात्मा गांधी रोजगार हमी योजना ( सिंचन विहीर ) सन २०१५-१०६
महाराष्ट्र सुवर्णजयंती दलीतवस्ती सुधार योजना ( शौचालय ) सन २०१२-१३

शौचालय  सन २०१४-१५

१० विंधन विहीर पुर्नभरण

स्वच्छ भारत मिशन.

  • पाणीपुरवठा व स्वच्छता कार्यक्रमाची ग्रामस्तरावर प्रभावी अंमलबजावणी करणे.
  • ग्राम आरोग्य,पोषण,पर्यावरण,पाणीपुरवठा व स्वच्छता समित्यांना मार्गदर्शन करणे.

केंद्र पुरस्कृत योजना.

  • हस्तचलित कडबाकुट्टीयंत्राच्या वापरांसाठी प्रोत्साहन – उत्पादित वैरणीचा पुरेसा वापर करणेतसेच वाया जाणाऱ्या वैरणीचे प्रमाण कमी करणे. केंद्र हिस्सा ७५ टक्के व लाभार्थी हिस्सा २५ टक्के रु. ३,७५०/- इतके अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील.
  • अझोला लागवड व उत्पादन केंद्राचे प्रात्यक्षिक – हिरव्या वैरणीकरीता पर्यायी म्हणून अझोला लागवडीसाठी शेतकऱ्यांना अत्यावश्यक साधनसामुग्रीसह प्रशिक्षण देणे.
  • गवती कुरणांचा विकास – हलक्या / पडीक जमिनी विकसीत करून, कृषी हवामान प्रभागानुसार योग्य एकदल / व्दिदल प्रजातीची लागवड करणे. जमिनीची धुप थांबवणे व वैरणीचे उत्पादन करणे उत्पादित वैरण पशुधन,   पोषणांसाठी वापरून पशुधनाच्या आहारातील वैरणीची तुट कमी करणे.
  • वैरणीच्या विटा तयार करणाऱ्या केंद्राकरिता अर्थसहाय्य.
  • क्षेत्रनिहाय क्षारमिश्रण व पशुखाद्यनिर्मिती केंद्राची स्थापना.
  • मूरघास तयार करण्याचे युनिट स्थापन करण्यासाठी अर्थसहाय्य – अतिरिक्त हिरव्या चाऱ्याची आधुनिक पद्धतीने साठवण करून टंचाई काळात पशुधनाच्या हिरव्या चाऱ्याची गरज भागविणे. १०० टक्के केंद्र हिस्सा मुरघास तयार करण्याचे युनिट स्थापन करण्याकरिता रु. १.०५ लक्षाचे अर्थसहाय्य अनुज्ञेय आहे. यामध्ये रु. ७५,०००/- मुरघास खड्याचे बांधकाम करण्यासाठी व रु. ३०,०००/- विजेवर चालणाऱ्या कडबाकुट्टी यंत्र खरेदीकरीता अर्थसहाय्य अनुज्ञेय आहे.

१००० मांसल पक्षीगृह बांधकामासाठी ५० टक्के अनुदान.

  • १००० मांसल कुक्कुट पक्षी संगोपनाव्दारे कुक्कुट पालन व्यवसाय करणे या योजनेंतर्गत एका युनिटव्दारे १००० मांसल कुक्कुट पक्षी संगोपन करावयाचे असून पक्षीगृह बांधकामाचा व इतर साहित्यांचा अपेक्षित खर्च रु. २,२५,०००/- गृहीत धरण्यात आला आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना ५० टक्के , अनुदान म्हणजेच रु. १,१२,५००/- तर अनुसूचित जाती / जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यासाठी ७५ टक्के अनुदान म्हणजेच रु. १,६८,७५०/- या प्रमाणात अनुदान अनुज्ञेत आहे.
  • अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे:-

१)    अनुसूचित जाती/जमाती लाभार्थी जातीचा दाखला प्रांत/तहसिलदार

२)    ७/१२ उतारा,८ अ  घरठाण उतारा ( असेसमेंट )

३)    दारिद्र्य रेषेखालील दाखला.

४)    सुशिक्षित बेरोजगार(एमप्लायमेंट दाखला)

५)    महिला बचत गट.

६)    रेशनकार्ड व ओळखपात्र मतदान/आधारकार्ड सत्यप्रत)

७)    अपत्य दाखला.

८)    रहिवाशी व  शौचालय असलेचा दाखला

९)    बँक / पतसंस्था / स्वगुंतवणूक हमीपत्र

  • लाभार्थी निवड खालील निकषानुसार केली जाते.

१)    दारिद्रय रेषेखालील लाभार्थी

२)    अत्यल्प भूधारक लाभार्थी

३)    अल्प भूधारक लाभार्थी

४)    सुशिक्षित बेरोजगार लाभार्थी

५)    महिला बचत गटातील लाभार्थी 

  • विशेष पशुधन उत्पादन कार्यक्रम ( वैरण विकास कार्यक्रम ) – वैरण उत्पादनासाठी शेतकऱ्यांना उत्साहित करणे. स्वत:ची तीन ते चार जनावरे असतील अशा सर्व प्रवर्गातील शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेमध्ये यशवंत व जयवंत सुधारीत बहुवर्षीय ठोंबे वाटप १०० टक्के अनुदानावर करण्यात येतात.

विशेष घटक योजना १० शेळ्या व १ बोकड .

  • अनुदान व आर्थिक निकष :- शेळी गट ( १० + १ ) योजना अंदाजीत किंमत ( विम्यासह ) रु. ७१२७९/- आहे. ७५% शासकिय अनुदान रु. ५३४२९/- व २५% लाभार्थी स्वहिस्सा रु. १७८१/-

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे:-

  • अनुसूचित जाती/जमाती लाभार्थी जातीचा दाखला प्रांत/तहसिलदार
  • ७/१२ उतारा,८ अ घरठाण उतारा ( असेसमेंट )
  • दारिद्र्य रेषेखालील दाखला.
  • सुशिक्षित बेरोजगार(एमप्लायमेंट दाखला)
  • महिला बचत गट.
  • रेशनकार्ड व ओळखपात्र मतदान/आधारकार्ड सत्यप्रत)
  • अपत्य दाखला.
  • रहिवाशी व शौचालय असलेचा दाखला
  • बँक / पतसंस्था / स्वगुंतवणूक हमीपत्र

 

लाभार्थी निवड खालील निकषानुसार केली जाते.

  • दारिद्रय रेषेखालील लाभार्थी
  • अत्यल्प भूधारक लाभार्थी
  • अल्प भूधारक लाभार्थी
  • सुशिक्षित बेरोजगार लाभार्थी
  • महिला बचत गटातील लाभार्थी
  • एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम – जिल्ह्यातील सधन कुक्कुट विकास प्रकल्पात अपारंपरिक पशुपक्षी पालन करणे व स्वयंरोजगार कार्यक्रम अंतर्गत शेतकऱ्यांना देणे तसेच अंडी व मांस उत्पादनात लक्षणीय वाढ करणे. स्वयंरोजगार निर्मिती करणे.
  • कामधेनु दत्तक ग्राम योजना – जनावरांचे आरोग्य संवर्धन व दुध वाढविण्यासाठीची योजना. दवाखान्याच्या कार्यक्षेत्रातील १ गांव निवडून १२ टप्यात वर्षभर दुधउत्पादन व वैरण उत्पादन इत्यादीसाठी योजना राबविणे.
  • नाविन्यपूर्ण योजना ( शेळी (१०+१) / कुक्कुट पक्षीगृह बांधकाम योजना ) –
  • ठाणबंध शेळी पालन योजने अंतर्गत ( १० + १ ) शेळी गट पुरविणेत येतो व स्वंयरोजगार निर्मिती करणे ५० टक्के अनुदानावर सदर योजना राबविली जाते. सदर योजना सर्वसाधारण ५० टक्के व अनुसूचित जाती ७५ टक्के आहे. प्रकल्प किंमत रु ८७,५००/- अशी असून सर्वसाधारण लाभार्थी हिस्सा ४३,४२९ /- अनुसूचित जाती लाभार्थी हिस्सा २१,९६४/- आहे. स्वहिस्सा लाभार्थीने स्वत: करायचा आहे अथवा बँकेद्वारे उभा करावयाचा आहे.

 

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे:-

१)    अनुसूचित जाती/जमाती लाभार्थी जातीचा दाखला प्रांत / तहसिलदार

२)    ७/१२ उतारा,८ अ  घरठाण उतारा ( असेसमेंट )

३)    दारिद्र्य रेषेखालील दाखला.

४)    सुशिक्षित बेरोजगार(एमप्लायमेंट दाखला)

५)    महिला बचत गट.

६)    रेशनकार्ड व ओळखपात्र मतदान/आधारकार्ड सत्यप्रत)

७)    अपत्य दाखला.

८)    रहिवाशी व  शौचालय असलेचा दाखला

९)    बँक / पतसंस्था / स्वगुंतवणूक हमीपत्र

 

लाभार्थी निवड खालील निकषानुसार केली जाते.

१)    दारिद्रय रेषेखालील लाभार्थी

२)    अत्यल्प भूधारक लाभार्थी

३)    अल्प भूधारक लाभार्थी

४)    सुशिक्षित बेरोजगार लाभार्थी

५)    महिला बचत गटातील लाभार्थी

विशेष घटक योजना ७५ % अनुदानावर( दुधाळ गाई/म्हैस/शेळी गट वाटप योजना).

  • दोन दुधाळ गाय/म्हैस गट:-

जनावरांची अंदाजित किंमत(विम्यासह) रु.८५०६१/- आहे.७५% अनुदान रु.६३७९६/- व २५% लाभार्थी स्वहिस्सा रु.२१३३२/- किंवा बँक कर्ज घेऊन भरणा करणे.

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे:-

  • अनुसूचित जाती/जमाती लाभार्थी जातीचा दाखला(प्रांत/तहसिलदार यांचे कडील)
  • ७/१२ उतारा,८ अ उतारा व घरठाण उतारा.
  • दारिद्र्यरेषे खालील असलेबाबत दाखला.
  • सुशिक्षित बेरोजगार(एमप्लायमेंट दाखला)
  • महिला बचत गट.
  • रेशनकार्ड व ओळखपत्र मतदान/आधारकार्ड सत्यप्रत)
  • अपत्याचा दाखला.
  • रहिवाशी व शौचालय असलेचा दाखला
  • बँक / पतसंस्था / स्वगुंतवणूक हमीपत्र

 

  • लाभार्थी निवड खालील निकषानुसार केली जाते.
  • दारिद्रय रेषेखालील लाभार्थी
  • अत्यल्प भूधारक लाभार्थी
  • अल्प भूधारक लाभार्थी
  • सुशिक्षित बेरोजगार लाभार्थी
  • महिला बचत गटातील लाभार्थी

जि.प.स्वनिधी.

  • १ मुलींवर शस्त्रक्रिया केलेल्या लाभार्थींना रु. १०,०००/- व २ मुलींवर शस्त्रक्रिया केलेल्या लाभार्थीस ५,०००/- लाभ हा जि.प.स्वनिधीमधून दिला जातो.

चिरायु योजना.

  • सदर योजना जि.प. स्वनिधीमधुन नाविन्यपूर्ण राबवली जात असून या योजनेंतर्गत काम करणाऱ्या आशास्वयंसेविका, गटप्रवर्तक व तालुका समुह संघटक यांचेसाठी दरमहा प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येत आहे.
  • या योजनेचे उद्दिष्ट अर्भक मृत्यू, बाल मृत्यू, उपजत मृत्यूचे प्रमाण कमी करणे तसेच बालकांचे आरोग्य चांगले राखणे हा आहे. बक्षिसाची रक्कम प्रथम, द्वितीय व तृतीय याप्रमाणे अनुक्रमे रु.५००/-, रु.३००/- व रु.२००/- अशी राहणार आहे.