जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा :
विभागाचे नाव – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान.
खाते प्रमुखाचे पदनाम – विस्तार अधिकारी (IRDP)
विभागाचा दुरध्वनी क्रमांक -०२३२७-२२२२३८
विभागाकडील कार्ये व कर्तव्ये :
- विविध केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी.
- तालुक्यामध्ये दारिद्रय रेषेखाली असणा-या कुटुंबांकरीता कल्याणकारी योजना राबविणे.
- तालुक्यात महिला बचत गट स्थापन करणे व त्यांना मार्गदर्शन करणे.