वित्त विभाग :
विभागाचे नाव – वित्त विभाग
खाते प्रमुखाचे पदनाम – सहा. लेखाधिकारी
विभागाचा दुरध्वनी क्रमांक -०२३२७-२२२२३८
विभागाकडील कार्ये व कर्तव्ये :
- पंचायत समितीचे अंदाजपत्रक तयार करणे.
- पंचायत समिती अंतर्गत विविध विभागात आर्थिक नियंत्रण ठेवणे.