About Panchayat Samiti Gadhinglaj

गडहिंग्लज पंचायत समिती ही तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाचे कार्य करीत आहे. गडहिंग्लज पंचायत समितीचे संकेतस्थळ कार्यान्वीत करतांना डिजिटल इंडियाचा मुख्य हेतू प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.


Read More 

Digital Grampanchayat Project

डिजिटल इंडिया अंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ग्रामपंचायतींचा विकास होण्यासाठी आम्ही 'डिजिटल ग्राम' संकल्पना राबवली आहे.


Read More

Panchayat Samiti Schemes

पंचायत समिती मधील विविध योजना व त्याची परिपूर्ण माहिती तसेच विविध विभागांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आली आहे. योजनाविषयक माहितीचा समाजातील प्रगत घटकाबरोबरच समाजातील दुर्बल व शेवटच्या घटकापर्यंत मिळण्यास मदत होईल.


Read More 

पंचायत समिती गडहिंग्लज
Menu

पशुसंवर्धन

केंद्र पुरस्कृत योजना.

हस्तचलित कडबाकुट्टीयंत्राच्या वापरांसाठी प्रोत्साहन – उत्पादित वैरणीचा पुरेसा वापर करणेतसेच वाया जाणाऱ्या वैरणीचे प्रमाण कमी करणे. केंद्र हिस्सा ७५ टक्के व लाभार्थी हिस्सा २५ टक्के रु. ३,७५०/- इतके अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील. अझोला लागवड व उत्पादन केंद्राचे प्रात्यक्षिक – हिरव्या वैरणीकरीता… Continue reading

१००० मांसल पक्षीगृह बांधकामासाठी ५० टक्के अनुदान.

१००० मांसल कुक्कुट पक्षी संगोपनाव्दारे कुक्कुट पालन व्यवसाय करणे या योजनेंतर्गत एका युनिटव्दारे १००० मांसल कुक्कुट पक्षी संगोपन करावयाचे असून पक्षीगृह बांधकामाचा व इतर साहित्यांचा अपेक्षित खर्च रु. २,२५,०००/- गृहीत धरण्यात आला आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना ५० टक्के , अनुदान… Continue reading

विशेष घटक योजना १० शेळ्या व १ बोकड .

अनुदान व आर्थिक निकष :- शेळी गट ( १० + १ ) योजना अंदाजीत किंमत ( विम्यासह ) रु. ७१२७९/- आहे. ७५% शासकिय अनुदान रु. ५३४२९/- व २५% लाभार्थी स्वहिस्सा रु. १७८१/- अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे:- अनुसूचित जाती/जमाती लाभार्थी जातीचा दाखला… Continue reading

विशेष घटक योजना ७५ % अनुदानावर( दुधाळ गाई/म्हैस/शेळी गट वाटप योजना).

दोन दुधाळ गाय/म्हैस गट:- जनावरांची अंदाजित किंमत(विम्यासह) रु.८५०६१/- आहे.७५% अनुदान रु.६३७९६/- व २५% लाभार्थी स्वहिस्सा रु.२१३३२/- किंवा बँक कर्ज घेऊन भरणा करणे. अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे:- अनुसूचित जाती/जमाती लाभार्थी जातीचा दाखला(प्रांत/तहसिलदार यांचे कडील) ७/१२ उतारा,८ अ उतारा व घरठाण उतारा. दारिद्र्यरेषे… Continue reading