About Panchayat Samiti Gadhinglaj

गडहिंग्लज पंचायत समिती ही तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाचे कार्य करीत आहे. गडहिंग्लज पंचायत समितीचे संकेतस्थळ कार्यान्वीत करतांना डिजिटल इंडियाचा मुख्य हेतू प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.


Read More 

Digital Grampanchayat Project

डिजिटल इंडिया अंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ग्रामपंचायतींचा विकास होण्यासाठी आम्ही 'डिजिटल ग्राम' संकल्पना राबवली आहे.


Read More

Panchayat Samiti Schemes

पंचायत समिती मधील विविध योजना व त्याची परिपूर्ण माहिती तसेच विविध विभागांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आली आहे. योजनाविषयक माहितीचा समाजातील प्रगत घटकाबरोबरच समाजातील दुर्बल व शेवटच्या घटकापर्यंत मिळण्यास मदत होईल.


Read More 

पंचायत समिती गडहिंग्लज
Menu

Right to Information

माहितीचा अधिकार – प्रस्तावना :
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र माहितीचा अधिकार अध्यादेश २००२ पारित केला होता. हा अध्यादेश पारित करण्यामागे शासन कारभारात पारदर्शकता असावी व शासकीय यंत्रणेची जबाबदार प्रशासन म्हणून प्रतिमा तयार करण्याकरिता तसेच शासनाच्या विविध लोकाभिमुख उपक्रमांची / योजनांची जनतेस जास्तीत जास्त माहिती मिळावी असा उद्देश होता. अस्तित्वात असलेल्या २००२ च्या या कायद्यामध्ये थोडाफार बदल होवून केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम – २००५ ऑक्टोबर २००५ मध्ये अंमलात आला असल्याने महाराष्ट्र माहितीचा अधिकार अधिनियम २००२ अधिक्रमीत झालेला आहे.
माहितीचा अधिकार अधिनियम – २००५ या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे शासकीय / निमशासकीय यंत्रणांवर चांगले नियंत्रण आले आहे. तसेच या कायद्यामुळे शासकीय कामकाज कशा पध्दतीने होत आहे, शासनाच्या जनकल्याणाच्या विविध योजनांची अंमलबजावणी कशा पध्दतीने होते, त्यातील विविध स्तरावरील टप्पे / प्रक्रीया याचीही माहिती सर्वसामान्य जनतेला खुली होणार आहे. तसेच शासनाचा कारभार जसजसा पारदर्शक होत जाईल तसतशी जनतेच्या मनातील संदिग्धता कमी होत जाईल. तसेच दप्तर दिरंगाई आणि भ्रष्टाचार यालाही आपोआपच आळा बसेल.

या कायद्यामुळें शासकीय यंत्रणा आणि जनता यांचेमध्ये सलोख्याचे वातावरण निर्माण होईल. सदरचा कायदा जनतेच्या हितासाठी व कल्याणासाठी केला असल्याने, शासन जनतेचे हित डोळ्यापुढे ठेवून कार्यक्रमांची आखणी व अंमलबजावणी करीत आहे. याचा परिणाम म्हणूनच कामकाजात गुणवत्तेला प्राधान्य दिले जात आहे व त्याप्रमाणे गुणवत्ता राखली जात आहे.
सदर केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम – २००५ मधील कलम ४ (१) (ब) अन्वये प्रत्येक विभागाने १७ बाबीवरील माहिती प्रसिध्द करावयाची असून त्या अनुरोधाने प्रस्तुत पुस्तिकेत पंचायत समिती बारामतीची माहिती विशद करण्यांत आली आहे. या माहितीमुळे पंचायत समितीच्या कारभारांत पारदर्शकता, खुलेपणा व जबाबदारीची जाणीव आणणे सुलभ झालेले आहे. लोकशाही समाजव्यवस्थेमध्ये जनतेच्या प्रभावी सहभागाची सुनिश्चिती होत आहे.

शासकीय माहिती अधिकारी :

अ.

क्रं.

माहिती अधिकाऱ्याचे नांव अधिकार पद माहिती अधिकारी म्हणुन कार्यकक्षा अपिलीय प्राधिकारी
श्री.व्ही एस भवारी कक्ष अधिकारी गट विकास अधिकारी कार्यालय उपमुका अ (साप्र)

उपमुका (ग्राप)

समाजकल्याण अधि.

मुख्य लेखा व वि. अधि.

प्रकल्प संचालक ( DRDA)

गट प्रमुख जलस्वराज्य

डॉ.जी बी कमळकर गट शिक्षण अधिकारी गट शिक्षण अधिकारी कार्यालय शिक्षणाधिकारी प्राथ.

शिक्षणाधिकारी

निरंतर

श्री.बी पी मातीवड उप अभि.बांधकाम उप अभि.बांधकाम कार्यालय कार्यकारी अभियंता (बांधकाम)
श्री. पी बी साठे (प्र) उप अभि.ग्रा.पा.पु उप अभि.ग्रा.पा.पु कार्यालय कार्यकारी अभियंता.

(ग्रा.पा.पु)

श्री. पी बी जगदाळे ए.बा.वि.प्र.

अधिकारी

ए.बा.वि.प्र.

अधिकारी कार्यालय

उप मु.का.अ.(बा.क.)
श्री. एम.व्हि.अथणी ता.आरोग्य अधिकारी ता.आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा आरोग्याधिकारी
श्री. पी एम जालकर (प्र) पशुधन विकासअधिकारी पशुधन विकासअधिकारी कार्यालय जिल्हा पशुधन विकास अधिकारी
डॉ.जी बी कमळकर (प्र) मुख्याध्यापक

एम.आर.हायस्कूल

मुख्याध्यापक

एम.आर.हायस्कूल कार्यालय

गटशिक्षण अधिकारी

 

 

अ.

क्रं.

सहाय्यक माहिती

अधिकाऱ्याचे नाव

अधिकार पद

 

सहाय्यक माहिती अधिकारी म्हणून त्याची कार्यकक्षा संपुर्ण पत्ता दुरध्वनी क्रमांक
श्रीम.के.डी.भोईटे अधिक्षक गट विकास अधिकारी कार्यालय पं.स.गडहिंग्लज

०२३२७ / २२२२३८

श्री.खानविलकर अधिक्षक गट शिक्षण अधिकारी कार्यालय पं.स.गडहिंग्लज

०२३२७ / २२४५९८

श्री.आर के मिनीजीस शा. अभियंता उप अभि. बांधकाम कार्यालय पं.स.गडहिंग्लज

०२३२७ / २२२६०५

श्री. एस एस हवालदार शा. अभियंता उप अभि. ग्रापापु. कार्यालय पं.स.गडहिंग्लज

०२३२७ / २२२२३८

श्रीम. के एस पाटील पर्यवेक्षिका ए.बा.वि.प्र. कार्यालय पं.स.गडहिंग्लज

०२३२७ / २२२७५३

श्री. पी.जी. पाटील वि.अ.आरोग्य ता. आरोग्य अधिकारी कार्यालय पं.स.गडहिंग्लज

०२३२७ / २२४५९८

सौ. आर एल सुतार पशु.पर्यवेक्षक पशुसंवर्धन विकास अधिकारी. पं.स.गडहिंग्लज पं.स.गडहिंग्लज

०२३२७ / २२२२३८