महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
विभागाचे नाव – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
खाते प्रमुखाचे पदनाम – वरिष्ठ. सहाय्यक
विभागाचा दुरध्वनी क्रमांक -०२३२७-२२२२३८
विभागाकडील कार्ये व कर्तव्ये :
नरेगा अंतर्गत सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे.