इंदिरा आवास योजना
विभागाचे नाव – इंदिरा आवास योजना
खाते प्रमुखाचे पदनाम – विस्तार अधिकारी (सांखिकी)
विभागाचा दुरध्वनी क्रमांक -०२३२७-२२२२३८
विभागाकडील कार्ये व कर्तव्ये :
- इंदिरा आवास योजने अंतर्गत सन-२०१३-१४ पासून शासनाकडून होणारया उद्दिष्टा नुसार पात्र लाभार्थीना घरकूल बांधकामासाठी अनुदान उपलब्ध करून देणे.